डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थामार्फत माविम कार्यालयात संविधान दिन साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २७ नोव्हेंबर :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) जिल्हा गडचिरोली च्या वतीने माविम कार्यलय गडचिरोली येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष  सखी लोक संचालित साधन केंद्र गडचिरोली (CMRC) येथील अश्विनी जांभूळकर  होत्या. तर प्रमुख अतिथी प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर, माविम चे जिल्हा समन्वयक सचिन … Continue reading डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थामार्फत माविम कार्यालयात संविधान दिन साजरा