कै. राजे सत्यवाणराव महाराज यांची जयंती साजरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आल्लापल्ली, दि. ७ डिसेंबर : स्थानिक राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय, सांस्कृतिक विभागातर्फे अहेरी संस्थानाचे माजी राजे, कैलासवासी श्रीमंत सत्यवानराव महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. यू. टिपले, प्रमुख पाहुणे डॉ. नीरज खोब्रागडे, डॉ. रामदास कुबडे तसेच प्रा. राजूरकर, प्रा.ढवळे प्रा. नन्नावरे, प्रा. कू. मद्दीवार, प्रा. … Continue reading कै. राजे सत्यवाणराव महाराज यांची जयंती साजरी