सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 28 जानेवारी : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या समाजातील तळागाळातील, अशिक्षित तसेच ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पुरेशी माहिती पोचत नसल्याने समाजातील नागरिक अपेक्षित लाभांपासून वंचित राहु नये व संबंधितांना योजनेची माहिती मिळावी या … Continue reading सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा