दिलासादायक! इंग्रजी शाळेच्या फी मध्ये २५ टक्के कपात; मेस्टा संघटनेचा मोठा निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ५ जुलै  : राज्यातील इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) या संघटनेने इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या १८ हजार शाळेतील विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णयही … Continue reading दिलासादायक! इंग्रजी शाळेच्या फी मध्ये २५ टक्के कपात; मेस्टा संघटनेचा मोठा निर्णय