शिक्षकांच्या सक्तीच्या चाचणीवरून वादंग — अहेरीतील संस्थाचालकाची मुजोरी; शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशालाच झुगारलं, ‘प्रहार’चा आंदोलनाचा इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भाग २ गडचिरोली : अहेरी तालुक्यातील एका शिक्षण संस्थेने शिक्षकांना सक्तीने अभियोग्यता, गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता चाचणीत सामील होण्याचा आदेश देत महाराष्ट्र खासगी शाळा सेवाशर्ती नियमावली १९८१ च्या तरतुदींनाच हरताळ फासला आहे. शिक्षण विभागाच्या स्पष्ट विरोधानंतरही संस्थेने चाचणी घेण्याचा निर्णय कायम ठेवत, थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या अधिकारालाच आव्हान दिलं आहे. याविरोधात ‘प्रहार शिक्षक संघटने’ने तीव्र … Continue reading शिक्षकांच्या सक्तीच्या चाचणीवरून वादंग — अहेरीतील संस्थाचालकाची मुजोरी; शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशालाच झुगारलं, ‘प्रहार’चा आंदोलनाचा इशारा