4 जुलै रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि.29 जून : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात. सोमवार दिनांक 4 जुलै 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, … Continue reading 4 जुलै रोजी लोकशाही दिनाचे आयोजन