थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाक्षेत्रातील उमेदवारांचा पदविका प्रवेश सुकर. काश्मिर निवासी काश्मिरी पंडित/ हिंदू कुटुंबांच्या पाल्यांनाही मिळणार प्रवेश. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, दि. १८ जून : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पर्यंत थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रतेत बदल करण्यात असले असून निश्चित केलेल्या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष … Continue reading थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत