डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी पितृतुल्य आहेत : आंबेडकरी विचारवंत डॉ. विकास जांभूळकर, नागपूर विद्यापीठ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली दि. १५ एप्रिल :  आजची स्त्री सुशिक्षित आहे, स्वतंत्र आहे, कमावती आहे तसेच स्वत:च्या हक्काबद्दल सजग आहे, जागरूक आहे, तिला तिचे अधिकार ठावूक आहेत, तिच्या हक्कांसाठी तिला लढता येते, तिच्याविरुद्ध झालेल्या अन्यायाविरुद्ध तिला दाद मागता येते या अनेक गोष्टींचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते. भारतीय स्त्रीला कायदेशीरदृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनवणारे … Continue reading डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी पितृतुल्य आहेत : आंबेडकरी विचारवंत डॉ. विकास जांभूळकर, नागपूर विद्यापीठ