विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र गडचिरोली येथे “शिक्षकांची पर्यावरण शिक्षण” कार्यशाळा संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : दि. 2 जानेवारी 2025 ला विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (एस.टी.आर.सी.) गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे पर्यावरण शिक्षण उपक्रमा अंतर्गत एक दिवसीय शिक्षकांची कार्यशाळा कार्यशाळा घेण्यात आली. ज्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील निवडक 15 शाळांमधून शिक्षक व मुख्याध्यापक सहभागी झाले होते. एस.टी.आर.सी. गडचिरोली व चंद्रपूर भागात मागील १० वर्षापासून उपजीविका, तंत्रज्ञान व क्षमता … Continue reading विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र गडचिरोली येथे “शिक्षकांची पर्यावरण शिक्षण” कार्यशाळा संपन्न