अखेर भारतीय जीवन बीमा निगमने क्लेम सेटलमेंट आणखी केले सोपे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाने सध्या मोठे थैमान घातले आहे. यात कित्येकांना जीवास मुकावे लागले आहे. त्यामुळे इन्श्युरन्स कंपनीचे प्रकरणात वाढ झालेली आहे. देशातील सर्वात मोठी इन्श्युरन्स कंपनी लाईफ इंश्युरन्स कॉर्पोरेशन्स ऑफ इंडिया (एलआयसी) ने क्लेम सेटलमेंटमध्ये आपल्या पॉलिसी होल्डर्सला मोठा दिलासा दिला आहे. एलआयसीने क्लेम सेटलमेंटसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स मृत्यु प्रमाणपत्राच्या ऐवजी … Continue reading अखेर भारतीय जीवन बीमा निगमने क्लेम सेटलमेंट आणखी केले सोपे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed