गडचिरोली येथे 27 जुन ला स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन शिबीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली,  दि. 23 जून :  गडचिरोली जिल्हयातील ध्येयनिष्ठ तरुण जे प्रशासकीय अधिकारी होण्याची स्वप्न मनात बाळगून आहेत. परंतु योग्य मार्गदर्शनाची उणीव भासत आहे व ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी योग्य मार्ग दिसेनासे झाले आहे. अशा तरुणांसाठी महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग, आयुक्तालय, आदिवासी विकास नाशिक अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली तर्फे UPSC/MPSC मोफत … Continue reading गडचिरोली येथे 27 जुन ला स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन शिबीर