गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन युवक-युवतींसाठी मोफत MS-CIT प्रशिक्षण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ६ जून  :  गडचिरोली जिल्हा हा दुर्गम-अतिदुर्गम भागात वसलेला असून नक्षलग्रस्त जिल्हा म्हणुन ओळखल्या जातो. आज जगामध्ये संगणकाचे युग सुरू असून, माहिती तंत्रज्ञान हे खुप महत्वाचे झाले आहे. जिल्ह्रातील युवक-युवतींना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, तसेच सध्या शासनाद्वारे सरकारी नोकरी किंवा खाजगी कंपन्यामध्ये नोकरी मिळवायची असेल तर संगणकाचे ज्ञान असणे खुपच … Continue reading गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन युवक-युवतींसाठी मोफत MS-CIT प्रशिक्षण