जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक स्तरावर मोफत कौशल्य विकासाच्या संधी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. 1 मार्च : जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक स्तरावर मोफत कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून त्यांना कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त होण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर, सावली, राजुरा व ब्रह्मपुरी येथे कौशल्य विकास प्रशिक्षण … Continue reading जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक स्तरावर मोफत कौशल्य विकासाच्या संधी