गडचिरोली प्रशासनाचा ‘गडचिरोली लाईव्ह’ हा अतिशय नाविण्यपूर्ण प्रकल्प – पालकमंत्री, एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २ मार्च : गडचिरोली जिल्हयातील नागरीकांपर्यंत प्रशासनाच्या महत्वाच्या सूचना, हवामान व नैसर्गीक आपत्ती संदर्भातील आवश्यक सूचना लवकरात लवकर पोहचविण्यासाठी या एपचा उपयोग चांगला होईल असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे मोबाईल अॅप आधारित “गडचिरोली लाईव्ह” रेडिओ ॲपची सुरुवात करण्यात आली. सूचना, संवाद व ज्ञानगंगा अशा … Continue reading गडचिरोली प्रशासनाचा ‘गडचिरोली लाईव्ह’ हा अतिशय नाविण्यपूर्ण प्रकल्प – पालकमंत्री, एकनाथ शिंदे