सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात  मिळणार प्रवेश ‘खास बाब’ प्रवेश प्रक्रिया कायमची रद्द

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ‘खास बाब’ प्रवेश प्रक्रियामुळे राजकीय, सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचीच जास्त चलती दिसून आली आहे. खास बाब म्हणुन वसतिगृहप्रवेशामुळे गुणवंत असलेल्या मात्र वशीला नसलेल्या विद्यार्थ्यावर अन्याय होत असे. आता मात्र खास प्रवेश प्रक्रिया रद्द झाल्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील खास बाब … Continue reading सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात  मिळणार प्रवेश ‘खास बाब’ प्रवेश प्रक्रिया कायमची रद्द