गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे सेट-2024 परीक्षेत सुयश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील पदव्युत्तर शैक्षणिक भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थी मयुर लिलाधर अंबोरकर याने भौतिकशास्त्र विषयातील सेट-2024 परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तसेच गोंडवाना विद्यापीठातील एम.एससी. संगणकशास्त्र विभागाचा माजी विद्यार्थी रोहित कुंभारे या विद्यार्थ्याने … Continue reading गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे सेट-2024 परीक्षेत सुयश