‘विश्व मराठी संमेलन 2023’ चे थाटात उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई दि. 4 जानेवारी : “विश्व मराठी संमेलनास  राज्य शासन पूर्ण पाठबळ देईल आणि दर दोन वर्षांनी राज्यातील नव्या शहरांमध्ये हे संमेलन भरविण्यात येईल”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  ‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे आज मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडीया, वरळी येथे उद्घाटन झाले, त्यावेळी ते … Continue reading ‘विश्व मराठी संमेलन 2023’ चे थाटात उद्घाटन