सांस्कृतिक कार्यक्रमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे डेस्क, दि. २ जानेवारी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वदिनी ‘सावित्री उत्सव’ आयोजित केला होता. ‘प्रथा परंपरांना बदलविणारी बंडखोर सावित्री’, ‘साऊ-स्त्रीमुक्तीचे द्वार’, ‘समाजविवेकी सावित्री’, आदी विचारभावना सवित्रीबाईंबद्दल सभागृहातील पाच महिलांनी फलकावर लिहून कार्यक्रमाचे उदघाटन केले. आव्हानात्मक क्षेत्रांत काम करणाऱ्या वैशाली रासकर, (रिक्षाचालक), मेघना सपकाळ … Continue reading सांस्कृतिक कार्यक्रमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन