जुनी पेन्शन योजना लागू करा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा  लाभ मिळावा  यासाठी गोंडवाना विद्यापीठातील यंग टीचर्स असोसिएशनकडून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी  यांना गोंडवाना विद्यापीठातील यंग टीचर्स असोसिएशनचे पदाधिकारी.यांनी भेटून  जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही, तोपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा … Continue reading जुनी पेन्शन योजना लागू करा