माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली,  दि. 31 मे : राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर शिक्षण विभाग गोंडवाना विद्यापीठा तर्फे विद्यापीठ परिसर ते जिल्हा सत्र न्यायालय परिसरापर्यंत सात दिवस माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहाचे उद्घाटन सोमवारी पार पडले. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ.शैलेंद्र देव उपस्थित होते … Continue reading माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन