गोंडवाना विद्यापीठात प्रयोगशाळाचे उद्घाटन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि:४ जानेवारी: विद्यापीठात सुरू झालेली ही प्रयोगशाळा म्हणजे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगतीतले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. विद्यापीठात जागेच्या अभावामुळे यापूर्वी प्रयोगशाळा नव्हती.त्यामुळे विद्यार्थ्यांना शासकीय विज्ञान महाविद्यालयात जावे लागायचे. आता वेळ आणि श्रम या दोहोंची बचत होणार. विद्यार्थी अधिक जोमाने अभ्यास करतील त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत देखील भर पडेल.असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे … Continue reading गोंडवाना विद्यापीठात प्रयोगशाळाचे उद्घाटन