‘पढेगा भारत’ जिओटीव्ही एज्युकेशन चॅनेलचे उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे डेस्क, दि. २५ डिसेंबर : देशाला पुढे नेण्याची क्षमता शिक्षणात आहे. शिक्षण क्षेत्रात लावल्या जात असलेल्या नित्यनूतन शोधातूनच आपल्याला प्रगती साधायची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. पिंपरी येथील आचार्य अत्रे रंग मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते जिओटीव्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘पढेगा भारत’ चॅनेलचे उद्घाटन … Continue reading ‘पढेगा भारत’ जिओटीव्ही एज्युकेशन चॅनेलचे उद्घाटन