‘सर्च’मध्ये होणार तरुणांसाठी ‘कृती निर्माण’ शिबीर

धानोरा रोडवरील ‘सर्च’चे कॅम्पस असलेल्या ‘शोधग्राम’ येथेच होणार आहेत. या शिबिरांत सहभागी होण्यासाठी तरुणांनी ८७६७६८०५०८ या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करावी.