महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखा जाहीर; तब्बल ४०,००० शिक्षकांच्या जागांसाठी होणार भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, २१ जुलै :  राज्यात लवकरच शिक्षकांच्या तब्बल ४०,००० जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून मान्यता देणार आहे. या परीक्षांचा कालावधी आता निश्चित करण्यात आला आहे. राज्याचा शिक्षण विभागाकडून शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता ही परीक्षा १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी … Continue reading महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखा जाहीर; तब्बल ४०,००० शिक्षकांच्या जागांसाठी होणार भरती