मयूर फरताडेने शोधून काढला फेसबुक इन्स्टग्रामवरचा बग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  सोलापूर : जिल्यातील बार्शी येथील मयूर फरताडे याने फेसबुक इंस्टाग्रामवरचा एक बग शोधून काढला आणि फेसबुकला कळवला आणि करोडो लोकांची प्रायव्हसी वाचवली, हा बग फेसबुकला कळवल्यानंतर फेसबुकने त्याला तब्बल 22 लाखांचे बक्षीस दिलंय. भारतातील आयटीच्या नव्या नियमांवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे; परंतु आपण वापरत असलेले इन्स्टाग्राम किंवा … Continue reading मयूर फरताडेने शोधून काढला फेसबुक इन्स्टग्रामवरचा बग