राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा 14 लाखांचा प्रतिष्ठित संशोधन प्रकल्प गोंडवाना विद्यापीठाला मंजूर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २० मार्च :  राष्ट्रीय मानवी हक्क आयोग भारत सरकार, नवी दिल्ली यांचा २०२२ सालचा प्रतिष्ठित संशोधन प्रकल्प गोडवांना विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. धनराज पाटील यांना मंजूर झाला आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये या प्रकारचे संशोधन प्रकल्प मिळविणारे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ आहे. ‘महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दुर्गम भागातील … Continue reading राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा 14 लाखांचा प्रतिष्ठित संशोधन प्रकल्प गोंडवाना विद्यापीठाला मंजूर