महा अंनिस शाखा गडचिरोली येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  महा अंनिस शाखा गडचिरोली चे वतीने आरमोरी रोड वरील महा अंनिस कार्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त चमत्कार सादरीकरण व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. अंंधश्रद्धा घालविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा लागेल. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे तरी काय तर घटनेमागील कार्यकारण … Continue reading महा अंनिस शाखा गडचिरोली येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस संपन्न