अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेशाबाबत सूचना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.04 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली या प्रकल्प कार्यालयांतर्गत सन 2025-26 या वर्षाकरिता अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2025 आहे. अर्जासोबत विद्यार्थ्यांचे नजीकच्या काळातील दोन पासफोर्ट साईज फोटो, पालकाचे उत्पनाचे प्रमाणपत्र 1 लक्षापेक्षा जास्त … Continue reading अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेशाबाबत सूचना