“संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील सामाजिकता” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. 08: जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विचाराचा प्रचार-प्रसार व्हावा, यादृष्टीने गोंडवाना विद्यापीठातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राच्यावतीने विविध उपक्रम राबविले जातात. या अध्यासन केंद्राच्यावतीने “संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील सामाजिकता” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून निबंध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम विद्यापीठाचे कुलगुरू … Continue reading “संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील सामाजिकता” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन