लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा – जिल्हाधिकारी संजय मीणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.25 जानेवारी : संविधानाने नागरिक म्हणून वय वर्षे 18 पुर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे, तो वापरून आपल्या लोकशाहीला अधिक सुदृढ करण्यासाठी मतदान करा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीणा यांनी केले. राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. … Continue reading लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा – जिल्हाधिकारी संजय मीणा