पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशिप योजना शिष्यवृत्तीसाठी डीबीटीवर 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 03 जानेवारी : अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशिप योजना 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी महाडिबीटी पोर्टलवर विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनांच्या अर्जासाठी 31 जानेवारी अंतिम मुदत होती. अनेक विद्यार्थ्यांची महापोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने १५ फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय … Continue reading पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशिप योजना शिष्यवृत्तीसाठी डीबीटीवर 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन