5 जून ला एकलव्य निवासी शाळेची प्रवेशपूर्व परीक्षा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 31 मे : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात एकलव्य निवासी शाळांमध्ये इयत्ता 6 वी वर्गात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या व इयत्ता 7 वी ते 9 वीचे वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरुन काढण्याची शासकीय व अनुदानित आश्रमशाळा,जिल्हा परीषद,नगरपालीका,महानगरपालीका व इतर शासन मान्यता प्राप्त प्राथमिक/माध्यमिक शाळेतील अनुसूचित /आदिम … Continue reading 5 जून ला एकलव्य निवासी शाळेची प्रवेशपूर्व परीक्षा