६ वर्षाच्या चिमुकलीला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  जळगाव, दि. २४ जानेवारी : जळगाव येथील शिवांगी काळे (६ वर्ष) हिला ‘वीरता श्रेणी’ मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे शिवांगी काळे ला प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या. आपल्या आईला विजेचा धक्का लागला असतांना प्रसंगावधान राखून … Continue reading ६ वर्षाच्या चिमुकलीला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर