प्रोजेक्ट स्कूल ऑन टॅब धारावीतील मुलांना मोबाईल टॅब द्वारे देत आहेत शिक्षण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क : लॉकडाऊन लागला आणि शाळा भरणं बंद झालं. प्राथमिक ते माध्यमिक सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन सुरू झालं. मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचं असल्यास मोबाईल/कॉम्प्युटर/टॅब/लॅपटॉप, इंटरनेट सुविधा उपलब्ध असणं अनिवार्य झालं. सुविधा असणाऱ्यांची शाळा सुरू राहिली. नसणारी साधांनाच्या अनुपलब्धतेमुळे शिक्षणापासून वंचित राहिली. ऑनलाईन शिक्षण मिळणारे आणि न मिळणारे अशी दरी निर्माण … Continue reading प्रोजेक्ट स्कूल ऑन टॅब धारावीतील मुलांना मोबाईल टॅब द्वारे देत आहेत शिक्षण