शिक्षण विभागातील प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावा-शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क दि, 11: शिक्षण विभागातील प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले. शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाच्या प्रलंबित विषयांच्या संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी आमदार राजकुमार पटेल, प्रभारी शिक्षण आयुक्त राहुल द्विवेदी, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे … Continue reading शिक्षण विभागातील प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावा-शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचे निर्देश