महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठवला प्रस्ताव – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि.२१ जानेवारी :  कोविड-१९ आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग ऑनलाईन सुरू असून आता ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण … Continue reading महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठवला प्रस्ताव – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत