लोकसेवा हक्क आयोगाचा वार्षिक अहवाल प्रकाशित ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.18 जानेवारी : राज्य लोकसेवा हक्क आयोगाचा वार्षिक अहवाल नुकताच राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर प्रकाशित करण्यात आला आहे. तो मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये असून त्यासोबतच नागरिकांकडून आयोगाकडे सातत्याने विचारणा करण्यात येणारे प्रश्नही मराठी व इंग्रजी भाषेत पोर्टलवर उपलब्ध आहेत. आयोगाचा वार्षिक अहवाल हा सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासनातील अधिकारी- … Continue reading लोकसेवा हक्क आयोगाचा वार्षिक अहवाल प्रकाशित ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध