डॉ. प्रभाकर देव यांची विश्वकोश मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नांदेड : डॉ. प्रभाकर देव हे मराठवाडा विद्यापीठातील पहिल्या बॅचचे ते पदवीधर. साठ वर्षापूर्वी ‘Temples in Marathwada’ ह्या आपल्या प्रबंधासाठी अपुर्या साधनानिशी मराठवाड्यातील दुर्गम भागात त्यांनी पायपीट केली. ‘प्राचीन कलात्मक मंदिरातून देवाचे अस्तित्व शोधायचे नसतो तर निर्जीव दगडातून मानवाच्या कलात्मकतेनं साकारलेलं मंदिरावरील सौंदर्यं हेच देवत्व आहे‘ हे त्यांचे प्रतिपादन. नौकरीच्या निमित्ताने बलभीम … Continue reading डॉ. प्रभाकर देव यांची विश्वकोश मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed