महाडिबीटी पोर्टलवरील महाविद्यालय व विद्यार्थी प्रलंबीत शिष्यवृत्ती बाबत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 11नोव्हेंबर :- जिल्हयातील सर्व कनिष्ठ/वरिष्ठ व व्यावसायीक/बिगरव्यावसायीक, अनुदानीत विनाअनुदानीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांना यांना सुचित करण्यात येते की, समाज कल्याण व बहुजन विभागाअंतर्गत राबविणत येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेंअंतर्गत सन 2018 -19 ते 2021-22 या कालावधीतील महाडिबीटी पोर्टलवरील विविध तांत्रिक कारणांमुळे गडचिरोली जिल्हयातील 2247 विद्यार्थी व 1980 महाविद्यालयांची … Continue reading महाडिबीटी पोर्टलवरील महाविद्यालय व विद्यार्थी प्रलंबीत शिष्यवृत्ती बाबत