जाती दावा पडताळणीबाबत व्यावसायीक पाठ्यक्रमात प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थांनी ३ डिसेंबर पर्यंत सादर प्रस्ताव समितीने निकाली काढल्याबाबत

लोकस्पर्श  न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. १६ डिसेंबर : सन २०२१-२२ या सत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेशास पात्र असलेल्या विद्यार्थांनी (अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव व विमाप्र) उमेदवारांनी जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव दिनांक ३ डिसेंबर २०२१ रोजी पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली येथे सादर केलेले होते ते सर्व प्रकरण निकाली काढण्यात आलेले आहेत. … Continue reading जाती दावा पडताळणीबाबत व्यावसायीक पाठ्यक्रमात प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थांनी ३ डिसेंबर पर्यंत सादर प्रस्ताव समितीने निकाली काढल्याबाबत