संजय येरणे जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर दि,०९ सप्टेंबर: शिक्षकांच्या सर्वांगिण गुणात्मक कार्याची दखल घेवून दरवर्षी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांना पुरस्कृत करण्यात येते. यंदा जिल्हा परिषद चंद्रपूर तर्फे नागभीड तालुक्यातील नवेगाव हुंडेश्वरी जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षक संजय येरणे यांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार, मुख्य कार्यकारी अधिकारी … Continue reading संजय येरणे जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित.