इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. १६ डिसेंबर :  कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर २०२१ पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात … Continue reading इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर