अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर,दि.10 जून : आदिवासी समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टय़ा अति मागासलेला असून प्रतिकूल परिस्थितीमुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने शासन निर्णय 31 मार्च 2005,दि.11 एप्रिल 2012 व 16 मार्च 2016 अन्वये राज्यातील अनुसूचित जमातीच्या 10 विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Continue reading अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती