शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड घेणार नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरण नियोजनाचा आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. २ जानेवारी :  कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यासाठी आता १५ ते १८ वयोगटातील तरूणांना लस देण्यास मान्यता मिळाली आहे. या अनुषंगाने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी ३ जानेवारी रोजी सर्व संबंधितांची तातडीची बैठक आयोजित केली आहे. कोविड-१९ चा वाढता … Continue reading शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड घेणार नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरण नियोजनाचा आढावा