लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क, दि. २१ जानेवारी : राज्यात सोमवार दि. २४ जानेवारी पासून महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने शाळा सुरू होत असून, शाळांच्या पाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील सुरू करण्यात यावीत असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त तसेच जिल्हा स्तरावर … Continue reading राज्यात शाळांपाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील होणार सुरू – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed