10 वी, 12 वी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या शुभेच्छा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि.15 फेब्रुवारी : फेब्रुवारी-मार्च मध्ये आयोजित इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वीची परिक्षा लवकरच सुरु होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. परीक्षेसाठी शिक्षण विभाग पुर्ण क्षमतेने कार्य करीत असून परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथक भेट देवून गैरप्रकार … Continue reading 10 वी, 12 वी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या शुभेच्छा