विद्यार्थ्यांनी नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे बनले पाहिजे : केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. २८ जानेवारी : उच्च शिक्षणाला सर्वांगीण आणि बहुविद्याशाखीय दृष्टीकोन आवश्यक आहे जेणेकरून ते देशाच्या शाश्वत उपजीविकेसाठी आणि आर्थिक विकासात योगदान देईल. विद्यार्थ्यांनी नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे बनले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी आज केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूरच्या (आयआयआयटीएन) पहिल्या दीक्षांत समारंला … Continue reading विद्यार्थ्यांनी नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे बनले पाहिजे : केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार