गौणवनउपज आधारित प्रकल्पातून सक्सेस स्टोरीज पुढे आल्या पाहिजेत : जिल्हाधिकारी संजय मिणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. १५ एप्रिल : जे प्रशिक्षण तुम्ही या प्रशिक्षण कार्यक्रमातून घेणार आहात त्याचा उपयोग तुम्हाला करायचा आहे.आणि इतर ग्रामसभांना देखील याची माहिती द्यायची आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग तुम्ही कसा करता? इतर ग्राम सभांना त्याचा उपयोग होतो आहे कि नाही? गावात तुम्ही याचे इम्प्लिमेंट कसे करता? त्याचा फॉलोअप आम्ही घेणार आहोत. यातूनच … Continue reading गौणवनउपज आधारित प्रकल्पातून सक्सेस स्टोरीज पुढे आल्या पाहिजेत : जिल्हाधिकारी संजय मिणा