आकाशवाणीवर “शाळाबाहेरची शाळा” या मुलाखतीत प्राविण्य प्राप्त केल्याने स्वरा राऊत चा सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ मे २०२० पासून “शाळाबाहेरची शाळा” या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर शैक्षणिक संदेश (SMS) पाठविले जात आहे. आणि त्याविषयी विशेष सूचना आकाशवाणी केंद्रावरून केल्या जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यासोबत गप्पा गोष्टी देखील करता येणार आहे. थेट आकाशवाणीच्या नागपूरच्या ‘अ’ ( mw585 KHz/512.8 मी.) केंद्रावरून  दर मंगळवार, गुरुवार, शनिवार सकाळी १०.३५ … Continue reading आकाशवाणीवर “शाळाबाहेरची शाळा” या मुलाखतीत प्राविण्य प्राप्त केल्याने स्वरा राऊत चा सत्कार