गोंडवाना विद्यापीठात अधिसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि.२३ नोव्हेंबर : गोंडवाना विद्यापीठाची दि, ९ जानेवारी २०२३ ला सुरू झालेली अधिसभा कामकाज पूर्ण न झाल्याने तहकुब करण्यात आली होती . त्यानंतर दि,२० नोव्हेंबर २०२३ रोजी अधिसभेला सुरवात करण्यात आल्याने दोन दिवस ही अधिसभा चालली. या अधीसभेच्या  सुरुवातीला पहिल्या दिवशी गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व अन्न व औषध प्रशासन मंत्री … Continue reading गोंडवाना विद्यापीठात अधिसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न